मी एकटा…


मी एकटा, एकटाच होतो,
होतो गर्दीत तेंव्हाच होतो.
मज शोधने मज शक्य नव्हते,
मी सापडलो, मज केंव्हाच होतो

Leave a comment