The deaths I survived

कोण राहुल कसला राहुल,
सांगा तुम्हाला दिसला राहुल,
मेला बिचारा जगण्या वाचून,
तुम्हीच त्याला मारल ठेचून,

त्याचं हसन, त्याच असन,
तुम्हाला कधीच पचलं नाही,
अश्रूत बुडाला तरी त्याला
तुम्ही बाहेर खेचलं नाही. – राहुल…..

कैद मैं शामिल…

तालाब मैं फसी हर मछली को अपने कैद होने का अफसोस होना लाजमी हैं पर उसे पता होना चाहिए की एक दीन समंदर की सैर उसे आझाद कर देगी, इंतेजार तो बस ऊस हल्किसी बारिश का हैं जो उसे समंदर तक पहूचा सकेगी. – राहुल…..

मन नावाचं एक गाव

शरीरातून delete केलेल्या तुझ्या आठवणी,
हृदयाच्या recycle bin मध्ये जमा आहेत.
अश्रूंचा खूप वेळा cut केलं आणि पेस्ट केलं
परंतु व्हायरस सारखे ते परत येतात.
मनाच्या पेजवर पेस्ट होतात.
Delete झालेल्या भावना does not exist
दाखवत आहेत.
आयुष्य नावाच्या google drive. वर
माणुसकी save करायचं राहून गेलं,
कधी कधी वाटतं की
ह्रदयच एक Xerox काढावं
आणि email करावा ते तोडणाऱ्याना.
आयुष्याच्या story मधे आनंद mention करायचं राहुन गेलं, लोकांना tag केलं परंतु स्वतःला
साधं like. पण करता आलं नाही.
                     – राहुल….

कातील हैं आप..

मेरे खून से रंगे हाथ तुम्हारे
मुझे छुना सके ये ख्वाईश हैं मेरी.
मेरी जिंदगी की दूआ ना मांगिये,
मेरे कातील हैं आप. – राहुल

Couplet.

सारी उम्र बस इसी खयाल मैं गुजरी,
किसी पे ना गुजरे, जो हम पे हैं गुजरी.
                                          – राहुल…

लोप पावणारी आठवण.

रात रात जागन,
प्रत्येक देवा तिला मागणं,
क्षण क्षण झुरन,
लाखो विनवण्या करन,
तडपण, तरसन,
अश्रूंच होऊन बरसन,
स्पर्श जाणवू देणं,
श्वास नाव त्या घेणं,
उरलेली स्वप्न,
पुरलेली आठवण,
जगलेल क्षण,
तुटलेलं मन,
जगलेल्या राती,
हरवलेल्या नाती,
गोळा करत,
रडत पडत,
पुन्हा प्रयत्न करणे,
हेच माझ्या हाती.
शेवटी थकलेलं शरीर,
झोपलेल नशीब,
घेऊन मी जाणार कुठे.

– – राहुल…

जब मैं ढुंढुं अल्मारी कोई खोई किताब, तेरी तस्वीर मिले, मेरी आंख मैं झांकती हूई, जब बच्चे पूच्छे पापा ये कोन, मेरी उंगलियां, रसोई मैं तुम्हारी तरफ हो. जब मिले कोई चिट्टी, मेरी किसी पुरानी शर्ट मैं, बच्चे जीसे पढा कर दिखाये वो चिट्टी वो शक्स तुम हो.

सांभाळ मित्रा

पाहुनीआभाळ
स्वतःला सांभाळ मित्रा
प्रयत्नांना चालूठेव
बदलेल तुझाही काळ मित्रा

प्रवास तुझा खडतर जरी,
अपेक्षांचं ओझं जड जरी,
पाऊल पुढे टाकने टाळू नको,
रस्त्यातील दगडा टाळ मित्रा.

मिळेल अपयश
यशाच्या पायथ्याशी,
नश्वर या देहामधूनी,
आसव थोडी ढाळ मित्रा.