हत+बल..

संकटकाळी अपंग माणसाला सुधा वाटावं की आपण मदतीचा हाथ पुढे करावा भलेही आपल्याकडे हाथ नसले तरी. पण आजच्या युगात प्रश्न उलटा आहे. मदतीची गरज असताना चांगले हाथ सुधा अपंग होतात हीच एक शोकांतिका

Leave a comment