अर्पण…

तुझ्या त्रासाला अर्पण ओंजळभर अश्रू माझे.
तुझ्या देहास जुन्या वेतना,
दुःख सहन कराया, मनाची झीज झाली,
उरतील काही घाव,
नावी माझ्या,
दिसतील काही स्वप्न,
भिजतील काही अश्रू,
हसतील काही दुःख,
आज पचवलेली.

Leave a comment