शेवटचा तुझा निरोप घेता,
मी हतबल झालो होतो,
वेगळी होणारी वळणे आम्ही,
पुन्हा एकत्र निघालो होतो.
थकूनी भागुनी, मोह चोरूनी,
तुझ्या मिठीत निजलो होतो,
जेंव्हा मोजीले अश्रू तुझे मी,
तेंव्हाच भिजलो होतो,
शेवटचा तुझा निरोप घेता,
मी हतबल झालो होतो,
वेगळी होणारी वळणे आम्ही,
पुन्हा एकत्र निघालो होतो.
थकूनी भागुनी, मोह चोरूनी,
तुझ्या मिठीत निजलो होतो,
जेंव्हा मोजीले अश्रू तुझे मी,
तेंव्हाच भिजलो होतो,