काटे कुठे…

कधी शब्द टोचलेच तुला,
तर जपून ठेव, खपवून घे,
जरी भेटले काटे कुठे तर
थांबायचे नाही, ठरवून घे.

Leave a comment