शरीरातून delete केलेल्या तुझ्या आठवणी,
हृदयाच्या recycle bin मध्ये जमा आहेत.
अश्रूंचा खूप वेळा cut केलं आणि पेस्ट केलं
परंतु व्हायरस सारखे ते परत येतात.
मनाच्या पेजवर पेस्ट होतात.
Delete झालेल्या भावना does not exist
दाखवत आहेत.
आयुष्य नावाच्या google drive. वर
माणुसकी save करायचं राहून गेलं,
कधी कधी वाटतं की
ह्रदयच एक Xerox काढावं
आणि email करावा ते तोडणाऱ्याना.
आयुष्याच्या story मधे आनंद mention करायचं राहुन गेलं, लोकांना tag केलं परंतु स्वतःला
साधं like. पण करता आलं नाही.
– राहुल….