कशी उमलली पाकळी पुन्हा,
बघ कसे बहरले फुल,
कसा सावरला संसार तयांचा,
बघ पुन्हा पेटली चूल.
कसे बोलले शब्द आजवर,
बघ कसे शोधले उत्तर,
कसा विरघळला घाम तयांचा,
जसे चोळीले अत्तर
कशी उमलली पाकळी पुन्हा,
बघ कसे बहरले फुल,
कसा सावरला संसार तयांचा,
बघ पुन्हा पेटली चूल.
कसे बोलले शब्द आजवर,
बघ कसे शोधले उत्तर,
कसा विरघळला घाम तयांचा,
जसे चोळीले अत्तर